कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख शक्तीपीठ मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, देवी महालक्ष्मी कोल्हापुरात कशी प्रकट झाली? आणि आजही तिरुपती बालाजी मंदिरातून देवीला साडी अर्पण का केली जाते? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मी देवीचा प्राचीन इतिहास, कोल्हापूर शक्तीपीठाचे महत्त्व, तिरुपती बालाजी आणि अंबाबाई यांच्यातील आध्यात्मिक नाते आणि त्यामागील अद्भुत कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि "जय अंबाबाई " कमेंटमध्ये लिहा. 🙏 आईभक्त चॅनलला Subscribe करा. WATCH FULL VIDEO CLICK ON ME 🔍 Search related 👇 कोल्हापूर महालक्ष्मी, अंबाबाई मंदिर, साडेतीन शक्तीपीठे, महालक्ष्मी कशी आली, तिरुपती बालाजी साडी, अंबाबाई इतिहास, mahalaxmi kolhapur, ambabai kolhapur, shakti peeth marathi, kolhapur mahalaxmi story, tirupati balaji and mahalaxmi, hindu mythology marathi, devi mahatmya, aaibhakt #Mahalaxmi #Ambabai #KolhapurMahalaxmi #ShaktiPeeth #TirupatiBalaji #AaiBhakt #MarathiBhakti #DeviMahatmya #Kolhapur #HinduDharm #BhaktiVideo ...
🌺 Aaibhakt मध्ये तुम्हाला आई काळूबाई, आंबाबाई, देवी भक्ती, अंगात येणे, देव घेणे, धार्मिक परंपरा, लोकश्रद्धा, भक्तांचे अनुभव, चमत्कारिक कथा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांची माहिती मिळेल. तसेच Sunny Shelar यांची भक्तीगीते, देवी गाणी, लोकगीत, भक्ती वेब सिरीज, धार्मिक शॉर्ट फिल्म्स आणि भक्तिमय मनोरंजन याबद्दलची माहिती व अपडेट्सही मिळतील. श्रद्धा, daily life motivation and blogs भक्ती आणि देवी महिमेचा अनोखा अनुभव घेण्यासाठी Aaibhakt ला भेट द्या.